​कोल्हापुरात 5 साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

​कोल्हापुरात 5 साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत. शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीप्रकरणी वारणा, भोगावती, पंचगंगा या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. 90 टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांना 100 टक्के एफआरपी देण्यासाठी नोटीसाही बजावण्यात आल्यात. तर, 23 एप्रिलपर्यंत थकीत रक्कम न दिल्यास या कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग