लोअर परळ पुलाचा काही भाग पादचाऱ्यांसाठी आजपासून खुला होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 जुलै 2018

बंद करण्यात आलेल्या लोअर परळ पुलाचा काही भाग पादचाऱ्यांसाठी आजपासून खुला होणार आहे. पादचाऱ्यांसाठी पुलाच्या  एका बाजूचा डिलाईल रोड ते लोअर परेलपर्यंतचा भाग सुरू करण्याची मागणी  प्रवासी करत होते.

गुरुवारी पालिका अधिकारी आणि संबंधित रेल्वेचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुलाच्या सद्य स्थितीचा आढाव घेण्यासाठी पाहणी दौरा केला. त्यानंनंतर पुलाचा काही भाग सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

WebTitle : marathi news lower parel bridge to start partially  

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग