आरक्षणाच्या मुद्द्यावर लोणावळा, खंडाळा, कार्ला परिसरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

आरक्षणाच्या मुद्द्यावर लोणावळा, खंडाळा, कार्ला परिसरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा संघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. लोणावळा, खंडाळा, कार्ला परिसरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा संघाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आलाय.

दरम्यान,  आंदोलनकर्त्यांनी कार्लाफाटा इथे एक्सप्रेसवे अर्धा तास रोखून धरला. त्यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com