मनसे आघाडीत नको; राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला का केलाय काँग्रेसने विरोध

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

मनसेला आघाडीत सहभागी करण्यास काँग्रेसनं जोरदार विरोध केलाय. मनसे कायद्याचं पालन करत नाही, हिंसेचं राजकारण करते असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला आघाडीत सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवल्याची जोरदार चर्चा सुरु होती.

मात्र, काँग्रेसने या प्रस्तावाल विरोध करत मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं स्पष्ट केलं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live