तुमच्या मोबाईलवर आहे कुणाची तरी नजर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

मोबाईल फोन आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलाय. तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या सोबतीला मोबाईल फोन असतोच.

सार्वजनिक ठिकाणी आपण अगदी बिनधास्तपणे मोबाईलवर बोलत असतो किंवा चॅटिंग करत असतो. पण तुमची हीच बेसावधगिरी चोरट्यांसाठी आयती संधी ठरू शकते. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live