गेल्या 24 तासातील मुंबईतील पावसाची आकडेवारी

गेल्या 24 तासातील मुंबईतील पावसाची आकडेवारी

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर कायम असुन गेल्या 24 तासात शहरात 400 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.गेल्या 40 वर्षातील हा रेकॉर्ड असून 1974 मध्ये आणि त्यानंतर 2005 मध्ये अश्या प्रकारे मुसळधार पाऊस झाला होता.यानंतर आजचा पाऊस हा मुंबईच्या इतिहासातील दोन क्रमांकाचा पाऊस झाला आहे.

तीन तासांत कुठे झाला विक्रमी पाऊस 

मुंबई आणि परिसरात रात्री 10 ते 1 या केवळ तीन तासात विक्रमी पावसाची नोंद झाली असून केवळ चार तासात 400 मीमी पावसाचा नोंद झाली आहे.

  • कुर्ला फायर स्टेशन - 207 मीमी
  • कांदिवली - 200 मीमी
  • विक्रोळी - 197 मीमी
  • दिंडोशी - 188 मीमी
  • मालाड - 183

गेल्या 24 तासात कुठे आणि किती झाला पाऊस

  • जी दक्षिण - 243 (मीमी)
  • वरळी फायर -206
  • दादर -200
  • वडाळा -196
  • रावळी कॅम्प -191
  • भायखळा -184
  • एफ/उत्तर -177
  • मनपा मुख्यालय -176
  • पूर्व उपनगरे
  • विक्रोळी -404
  • कुर्ला -399
  • एन विभाग - 336
  • भांडुप संकुल -310
  • एस विभाग -285
  • एम/पश्चिम -285
  • चेंबूर -281
  • मुलुंड -269
  • पश्चिम उपनगरे
  • दिंडोशी -480
  • कांदिवली -456
  • मालाड -451
  • चिंचोली - 448
  • मालवणी -448
  • गोरगाव -412
  • बोरीवली -406
  • के/पश्चिम -3713

WebTitle : marathi news mumbai rainfall updates 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com