महामार्ग दुरावस्थेमुळे Nitesh Rane यांचा रुद्रावतार; उपअभियंत्यावर चिखल फेकून शिवीगाळ

महामार्ग दुरावस्थेमुळे Nitesh Rane यांचा रुद्रावतार; उपअभियंत्यावर चिखल फेकून शिवीगाळ

आक्रमक स्वभावाचे आमदार नारायण राणे यांचा रुद्रावतार नुकताच पाहायला मिळाला. निमित्त होतं मुंबई-गोवा महामार्ग दुरावस्थेचं. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्यावर पसरलेलं खडीचं साम्राज्य, यावरुन नारायण राणेंनी हायवे प्राधिकरणाऱ्या उपअभियंते शेडेकर यांची चांगलीच कानउघाडणी केली.

खराब रस्त्यांवरुन राणेंनी अधिकाऱ्याला शिवीगाळ करत, थेट धक्काबुक्की केली. तसंच त्यांच्या अंगावर चिखलाने भरलेली बादलीसुद्धा ओतली. अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या या चिखलफेकीत काही चिखल हा नितेश राणेंच्यादेखील अंगावर उडाला.

यावेळी संतापलेल्या नितेश राणेंनी शेडेकर यांना हाताला धरून, रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करण्यास सांगितली. तसंच यावेळी उपअभियंत्यांना रस्त्याशेजारीदेखील बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

WebTitle : marathi news nitesh rane angry over bad condition of roads party workers thrown mud on deputy engineer 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com