आता एक रुपयात एका दिवसासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

स्मार्टफोन आणि टॅब्लेट बनवणाऱ्या डेटाविंड कंपनीने बीएसएनएलशी करार केलाय. यामध्ये युजर्सला एक रुपयात एका दिवसासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. याचा अर्थ फक्त ३० रुपये खर्चून महिन्याला अनलिमिटेड इंटरनेट डेटाचा लाभ घेता येईल. डेटाविंडचे प्रमुख सुनीतसिंह तुली यांनी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात ही सेवा सुरू होईल अशी माहिती दिली. 
 
संबंधित बातम्या