(video) - मुंबईतल्या वांद्रा परिसरात 12 फूट लांब अजगर सापडल्याने खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुंबईतल्या वांद्रा परिसरात 12 फूट लांब अजगर सापडल्याने खळबळ उडालीय.

यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आल्यानंतर त्य़ांनी या अजगराला पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं.

परिसरात काही नागरिक फिरत असताना त्यांना हा अजगर दिसला. हा अजगर मानवी वस्तीपासून काही अंतरावरच सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live