सलग दहाव्या दिवशी पेट्रोल 40 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमध्ये उतार नोंदला गेल्याचा फायदा भारताला झालाय. सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. आज पेट्रोल 40 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झालंय.

मुंबईत पेट्रोल 85.93 रुपये दराने मिळत असून डिझेल 77.96 रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे... मुंबईत दहा दिवसांमध्ये पेट्रोल 2 रुपये 36 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलचे दर 1 रुपया 36 पैशांनी कमी झाले आहेत.

खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनावरील खर्चातही घट झाली आहे. याचा लाभ तेल कंपन्या ग्राहकांना देत आहेत.

WebTitle : marathi news petrol diesel rates dropped on 10 th consecutive day 

संबंधित बातम्या

Saam TV Live