1 एप्रिलपासून अल्पबचत योजना आणि PPFच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

मागील नऊ महिन्यांमध्ये सरकारी रोख्यांच्या उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये, अल्पबचत योजनांच्या तसेच पीपीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीनंतर दहा वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील सरासरी उत्पन्न 7.5 टक्के राहिले आहे. परिणामी, 'पीपीएफ' आणि अन्य प्रकारच्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 0.15 टक्के ते 0.20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग