हर हर महादेव! मोदींकडून काशी विश्वेश्वराची पूजा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 मे 2019

लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी गाठली. मोदी रविवारी गुजरातमध्ये भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला होता. तसेच त्यांनी आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला होता. मोदी पुन्हा 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी ते वाराणसीतील मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत आले आहेत. मोदी आज कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार आहेत.

बाबा विश्वनाथ की पूजा-अर्चना कर रहे हैं प्रधानमंत्री @narendramodi। #NaMoThanksKashi pic.twitter.com/koT7FHgFNL

— BJP (@BJP4India) May 27, 2019

मोदींच्या या दौऱ्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. आज सकाळी वाराणसी पोहचताच त्यांनी काशी विश्वेश्वराचे मंदिर गाठून तेथे पूजा केली. मोदींना पाहण्यासाठी वाराणसीतील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

Web Title: Prime Minister Narendra Modi offers prayers at the Kashi Vishwanath temple

संबंधित बातम्या

Saam TV Live