मुलुंड डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

तब्बल 10 वर्षांपासून बंद होण्याच्या प्रतीक्षेत असलेले मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, अखेर आजपासून शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

'बायोकल्चर' पद्धतीने कचऱ्याचे विघटन करून खतनिर्मिती केली जाणार आहे. दररोज ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

गोराईनंतर मुलुंड हे मुंबईतील बंद होणारे दुसरे डम्पिंग ग्राऊंड ठरले असून, यामुळे मुलुंड आणि ठाण्याच्या सीमेवरील हरीओम नगर, तुकाराम नगर परिसरासह इतर भागांनाही दिलासा मिळणार आहे. 

WebTitle : marathi news process of shutting mulund dumping ground starts 

संबंधित बातम्या

Saam TV Live