कुस्तीपटू राहुल आवारे होणार पोलीस उपअधीक्षक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण पदकाची कमाई करणारा कुस्तीपटू राहुल आवारे याची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून याची लवकरच घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिलीये. पुण्यात राहुल आवारेच्या सत्कार समारंभावेळी दिलीप कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्ततीपरिपूर्ती होत असल्याचं सांगितलंय. 

संबंधित बातम्या