कुरियर कंपनीत काम  करणाऱ्या तरुणाकडे सापडले 17 कोटीं रुपयांचे सोनं

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

रेल्वे पोलिसांनी तब्बल 17 कोटी रुपये किंमतीचं सोनं जप्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदाबादकडे सोनं घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, आयकर विभाग त्याची चौकशी करणार आहे.

मुंबई-अहमदाबाद सूर्यनगरी एक्स्प्रेसमधून हा तरुण निघाला होता. जप्त केलेलं सोनं आणि त्या सोन्याच्या कनेक्शनचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी पकडलेला तरुण हा एका कुरियर कंपनीत काम करतो. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कुरियर कंपनीच्या मालकाचीदेखील चौकशी केली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live