रसगुल्ल्याचा वाद.. पश्चिम बंगाल-ओडिशा आमने-सामने 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 जुलै 2018

बंगाली मिठाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या रसगुल्ल्यावर ओडिशानेही दावा केल्यानं रसगुल्ल्याच्या भौगोलिक हक्कावरून वाद निर्माण झालाय.  रसगुल्ल्याला जीआय टॅग  मिळण्यासाठी ओडिशा राज्य सरकारकडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्व माहिती विस्तृत स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याचे ओडिशा सरकारने म्हंटलय.

त्यामुळे  याआधी पश्चिम बंगालला जीआय टॅग मिळाल्यानं मिटलेला वाद पुन्हा उफ़ाळलाय. रसगुल्ला हा ओडिशाचाच पदार्थ असल्याचं सांगत ओडिशा सरकारकडून भौगोलिक संकेतांक कार्यालयाला माहिती पाठविण्यात येणार आहे.

'पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क कंट्रोलर जनरल यांच्याकडून तसं पत्र पाठवण्यात आलंय. त्यामध्ये रसगुल्ल्याला 'जीआय टॅग' देण्याबाबत १४ प्रश्नांची सविस्तर उत्तरंही  मागविण्यात आली आहेत.

WebTitle : marathi news rasgulla west bengal odisha rasgulla gi tag

संबंधित बातम्या

Saam TV Live