'स्वाभिमानी'चे कार्यालय फोडून सदाभाऊ समर्थकांनी दिले उत्तर! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

इस्लामपूर (सांगली) : माढा तालुक्‍यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ इस्लापूरमध्ये रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाची तोडफोड केली. 

खोत यांच्यावरील दगडफेकीची माहिती मिळताच रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी स्वाभिमानीच्या कार्यालयात घुसून तेथील संघटनेचा फ्लेक्‍स खाली टाकला. कार्यालयाची तोडफोड केली, तसेच शेट्टींचा पुतळा जाळला. यावेळी खोत समर्थकांनी राजू शेट्टींच्या विरोधात घोषणाबाजीही केली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग