डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मे 2019

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी CBI ने मोठी कारवाई केलीये. CBI ने मुंबईतून सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांच्यासोबत विक्रम भावेला अटक केलीये. 

शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीवरुन सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला अटक केली गेलीये. हत्येच्या कटात सहभागी होणे, हत्येनंतर पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना मार्गदर्शन केल्याप्रकरणी पुनाळकरला अटक करण्यात आली आहे, दरम्यान दाभोलकर कोण होते त्याचसोबत दाभोलकरांची माहिती देण्यासंदर्भात विक्रम भावेला अटक करण्यात आली आहे 

सनातन संस्थेने मात्र या संपूर्ण घटनेचा निषेध केलाय. पुनाळकर आणि विक्रम भावे यांची अटक हे एक षड्यंत्र असल्याचं सनातन कडून बोललं जातंय.    
 
Web Tite : marathi news sanjiv punalekar and vikram bhave arrested by CBI in mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live