समुद्रकिनारी जाताय.. सावधान.. स्टिंग रे फिशचा धोका वाढला.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

समुद्रकिनारी जाताय.. सावधान.. कारण आता ब्लू जेली फिश सोबतच स्टिंग रे फिशचा धोकाही वाढलाय. त्यामुळे, अनंत चतुर्दशीच्या पाश्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आलाय. स्टिंग रे बाबत अजून कोणतीही नोंद मुंबई महापालिकेकडे झाली नसली तरी त्याबाबत शक्यता नाकारू शकत नाही. त्यामुळे, गणेश विसर्जनादरम्यान स्टिंग रे बाबत अलर्ट देण्यात आलाय. 

WebTitle : marathi news stingray fish on coastal line of mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live