(video) - मुंबईत टँकरमाफियांचा धुमाकूळ; पाचशे रुपयांचा टँकर पाच हजारांना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पाणीटंचाईची चाहुल लागल्यानंतर मुंबईत टँकरमाफियांनी धुमाकूळ घातलाय.

पाचशे रुपयांचं पाणी पाच हजारांना विकलं जातंय. मुंबईतल्या टँकरमाफियांकडून केल्या जाणाऱ्या पाण्याच्या काळ्या बाजारावर साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट

संबंधित बातम्या

Saam TV Live