(video) लोकलमध्ये जीवावर उदार होऊन, लोकलबाहेर लटकणाऱ्या युवकाचा व्हिडीओ
पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये जीवावर उदार होऊन, लोकलबाहेर लटकणाऱ्या युवकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत दिसणारा हा अल्पवयीन स्टंटबाज चक्क, फुटबोर्डवर उभा राहून बाहेर लोंबकळताना दिसतोय. केवळ एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने चक्क, रेल्वेच्या खांबानाही चालत्या लोकमधून हात लावण्याचा प्रताप केलाय.
या स्टंटबाजांना जरब बसवण्यासाठी अनेकदा जीआरपी, आरपीएफकडन मोहिमाही राबवण्यात आल्यात... तरीही चुकांमधून धडा घेतील ते असे स्टंटबाज कसले.