ठाण्यात स्पेशल छब्बीस सिनेमा स्टाईलने लूट; पाच जणांची टोळी जेरबंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

आयकर अधिकारी असल्याचं सांगून स्पेशल छब्बीस सिनेमास्टाईल लूट करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. या टोळीतले पाच जण काशिमिरा हद्दीतील एका नागरिकाच्या घरात आयकर अधिकाऱी असल्याचं सांगून घुसले.

त्यांनी घरातील 3 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोनं घेऊन पोबारा केला. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाच जणांच्या टोळीला अटक केलीय. त्यांनी य़ापूर्वी असे काही गुन्हे केलेत का याचा पोलिस शोध घेतायत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live