तुरडाळ चोरी प्रकरणी सरकारी यंत्रणांची मिलीभगत ?

तुरडाळ चोरी प्रकरणी सरकारी यंत्रणांची मिलीभगत ?

किरकोळ दुकानांत तुम्ही एक किलो तूरडाळीसाठी किती रुपये मोजता? ७० रुपयांपेक्षा अधिक मोजत असाल, तर राज्य सरकारने ३५ रुपये किलो भावाने उपलब्ध केलेली स्वस्त-दर्जेदार तूरडाळ जाते कुठे; ती ग्राहकांपर्यंत पोचत का नाही? कारण, या डाळीला गोदामांतूनच पाय फुटतात. ही डाळ बाजारात येण्यापूर्वीच पाकिटे फोडून, ती खासगी दुकानदारांना विकणारी संघटित टोळी कोट्यवधी रुपये कमावत असते. राजरोस सुरू असलेला हा काळाबाजार साम Tv आणि सकाळने उघड केला आहे.
Link : https://youtu.be/ahCN6o7KPQc

WebTitle : MARATHI NEWS TOOR SCAM MAHARASHTRA WHAT IS SCAM  

 

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com