अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यापासून शेतीसाठी अधिक तरतुदीपर्यंतच्या घोषणा जेटली यांनी या अर्थसंकल्पात केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

Marathi news Union budget 2018 is reflection of 2019 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com