मुक्त विद्यापीठांच्या पदव्या अमान्य ठरण्याची शक्यता.. विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

यूजीसीनं 2018-19 साठी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केलीय. मात्र या यादीत मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेसह देशातील 34 संस्थांची नावंच नसल्यानं यांची मान्यता रद्द होण्याची शक्यताय.

विद्यार्थ्यांना नोकरी करून शिक्षण घेता यावे यासाठी अनेक विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेतात. मात्र, अनेक संस्थांची नावं या यादीत नसल्यानं ज्या विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलाय, त्यांचं नेमकं काय होणार? त्यांच्या पदवीचं नेमकं काय होणार? याचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय.  

दरम्यान, मुक्त विद्यापीठांच्या पदव्या अमान्य ठरण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग