आगामी विधानपरिषदा स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे स्पष्ट संकेत..  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आगामी विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचे शिवसेनेने संकेत दिले आहेत. युतीच्या प्रस्तावाची वाट न बघताच, शिवसेनेने पहिल्यांदाच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. सहापैकी दोन जागेसाठी शिवसेनेने नाशिकच्य़ा नरेंद्र दराडे आणि कोकणातून राजीव साबळेंच्या नावावर शिक्कोमोर्तब करत 2019 निवडणुकीसाठी एकला चलो रेचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या घोषणेनंतर भाजप काय भूमिका घेते याकडेच सर्वांच लक्षं लागलेलं आहे. 
 
संबंधित बातम्या