२१ मे रोजी विधानपरिषदेच्या सहा जागांची निवडणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक 21 मे रोजी होणार असून 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 26 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होणार असून, 3 मे ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल. 4 मे रोजी छाननी झाल्यानंतर 7 मे पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. राष्ट्रवादीकडे 3, भाजपाकडे 2, काँग्रेसकडे 1 जागा आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.

संबंधित बातम्या