भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर विश्वकरंडकाच्या बाहेर

भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर विश्वकरंडकाच्या बाहेर

वर्ल्ड कप 2019 : भारताचा अष्टपैलू विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळे तो विश्वकरंडकाच्या बाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर मयांक अगरवालला संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नाही. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. 

भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे विजय शंकरला अंतिम संघात स्थान मिळाले होते.

Web Title: Vijay Shankar out of Cricket world cup due to injury Mayank Agarwal likely to replace him

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com