अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात

rsz_sahitya samelan

बुलडाणाच्या हिवरा आश्रमात होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात सापडलंय. या संमेलनाच्या स्थळाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं आक्षेप घेतलाय. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी मागणी अंनिसंनं केलीय.अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी हा आक्षेप घेतला असून, त्यासाठी त्यांनी श्याम मानव यांनी शुकदास महाराजांच्या केलेल्या भांडाफोडचा दाखलाही दिलाय.

image_print
Total Views : 176

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड