मुख्य बातम्या

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या (रविवारी) २५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दु. ४ तर, पश्चिम रेल्वेवर आज (शनिवारी) मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण...
पंजाब नॅशनल बँकेच्या मागचे शुक्लकाष्ठ संपण्याचे कोणतेही चिन्ह नाही. PNB बँकेची स्थिती अस्थिर झालेली असतानाच, आता बँकेतील १० हजार क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला...
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 58 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल-मेमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. देशातील 16...
कोरेगाव भीमा दंगल भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे आज शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. अर्थात त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला असल्यानं त्यांना अटक न करता...
जागतिक पातळीवरील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 81व्या स्थानावर आला आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या ‘जागतिक भ्रष्टाचार अनुभूती निर्देशांक 2017’ मध्ये भारत 81वा आहे....
मिरचीची देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत. यंदा मिरचीची आवक घटल्याने, सुक्या मिरचीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. यंदा...
मुंबईसह राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून, मुंबईच्या किमान तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत आहे. मुंबईतील किमान तापमान 18 हून 22 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून...
नागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये मदत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाचे आदेश दिलेत. कीटकनाशक फवारणीमुळे...
फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट ठरली आहे. अवनी चतुर्वेदीने एकटीने मिग-21 बायसन उडवलं. अवनीने 19 फेब्रुवारी रोजी जामनगर एअर फोर्स...

Saam TV Live