निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे पुन्हा मागितले पाच दिवस

Mumbai University, paper checking, online,Mumbai

पदवी परिक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाला हायकोर्टानं दिलेली ६ सप्टेंबर ही डेडलाईन आज संपतेय. मात्र अजूनही वेगवेगळ्या १४ परिक्षांचं निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. त्यामुळे रखडलेले सर्व निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे पुन्हा मागितली पाच दिवसांची मुदत वाढ मागितलीय. दरम्यान

याव्यतिरिक्त हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेत. शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालात गैरहजर दाखवण्यात आलंय. तर टॉपर्स विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याची ही अनेक उदाहरणे समोर आलीय. त्यामुळे मुंबई विद्यापीठ निकाल जाहीर करण्यासाठी आणखी किती दिवस लावणावर असा प्रश्न विचारला जातोय.

image_print
Total Views : 398

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड