डोंबिवली- एमआयडीसीमध्ये प्रोबेस कंपनीच्या बाजूच्या कंपनीतून परिसरात पसरला धूर; कंपनीतील कामगारांनी काढला पळ; नागरिक भयभीत, मात्र परिस्थिती नियंत्रणात.