मंत्रालयात 'उंदीर' घोटाळा; खडसेंनी केली पोलखोल  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 मार्च 2018

एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात एक मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रेक्ट एका कंपनिला देण्यात आलं. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं, मात्र अवघ्या 7 दिवसांतच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानुसार दिवसाला सरासरी 45 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं. मात्र या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळन्याचं लायसन्सही नव्हतं. मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. धर्मा पाटिल यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं.

एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात एक मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रेक्ट एका कंपनिला देण्यात आलं. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं, मात्र अवघ्या 7 दिवसांतच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानुसार दिवसाला सरासरी 45 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं. मात्र या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळन्याचं लायसन्सही नव्हतं. मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. धर्मा पाटिल यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं. ते त्यांनी मंत्रलयात असलेलं उंदीर मारण्याचं विष घेतलं आणि प्राशन केलं. हा खुप मोठा घोटाळा आहे याची चौकशी करा असं खडसेंनी म्हंटलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live