इंडिगोच्या लखनऊ-बंगळुरू फ्लाईटमध्ये डासांचा सुळसुळाट; तक्रार करणा-याला विमानाच्या 'क्रू'ची धक्काबुक्की
इंडिगोच्या लखनऊ-बंगळुरू फ्लाईटमध्ये डासांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळाला. त्यामुळे फ्लाईट बराच काळ अडकली होती. याचा व्हिडीओ प्रवासी डॉ. सौरभ राय यांनी शूट केला आणि या डासांची तक्रारही केली, मात्र डासांचा बंदोबस्त करण्याऐवजी तक्रार करणा-या राय यांनाच विमानाच्या क्रूनं धक्काबुक्की केली. त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचं स्वत: राय यांनी व्हिडीओ पोस्ट करून सांगितलंय. ही घटना 8 एप्रिलची असून प्रवासी सौरभ राय यांनी याबाबत तक्रार केलीय.