कर्डिलेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक
अहमदनगरमधील भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक झालेत. शिवार्जी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना मंत्र्यांकडून करण्यात येतेय. हीच मागणी घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत. शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेट घेणारेत. रविवारी शिवार्जी कर्डीले यांना अटक कऱण्यात आली होती. पोलिस कार्यालयात धुडगूस आणि तोडफोड केल्याप्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांची पोलिस कोठडी संपतेय.