सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा भाजप सरकारला आणि राज्यपालांना चपराक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 मे 2018

सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा भाजप सरकारला आणि राज्यपालांना चपराक आहे. काँग्रेस आणि जनता दल बहुमत सिद्ध करेल असा विश्वास असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. काँग्रेस आणि JDS ला सत्ता स्थापने पासून रोखणे हा लोकशाहीचा अवमान असल्याचंही त्यांनी म्हंटलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग