रविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

बँक ऑफ महाराष्ट्रच्या रविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारे. डीएसके कर्जप्रकऱणी रविंद्र मराठे यांनी अटक कऱण्यात आली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये मराठेंना जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णींचा मुलगा शिरीष कुलकर्णी यालाही अटक करण्यात आलीय. त्याला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर तो स्वतःहून हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तर दुसरीकडे डीएस कुलकर्णी यांच्या कर्जप्रकरणात अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग