अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे कार्यकर्त्यांची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

अमित ठाकरेंना राजकारणात आणा अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.

मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे कार्यकर्त्यांची मागणी.

निव़णुकीपूर्वी कार्यकर्तंयानी अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी केली आहे. अमित ठाकरे हे राज ठाकरेंचे सुपुत्र आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live