डीएसकेंच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे. या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. गुंतवणूकदारांची १९ कोटींची फसवणूक झाली असून, सुमारे ३०० गुंतवणूकदारांचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत. 

दरम्यान, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णींचा मुलगा शिरीष कुलकर्णी यालाही अटक करण्यात आलीय. त्याला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर तो स्वतःहून हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live