चंद्रकांत पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन
मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तसेच उर्वरीत मागण्यांसाठी प्रयत्नही सुरू आहेत.
त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.