मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासमोर ठेवला नवा प्रस्ताव
सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018
सरकारने मराठा समाजासमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. तीन महिने आंदोलन स्थगित करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.
तीन महिन्यात आरक्षणाचा प्रश्न धसास लावू असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचं धोरण स्वीकारलंय. मराठा समाजाला तीन महिने आंदोलन स्थगित ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.