विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोरसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग खुला
सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018
आता विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोरसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग खुला झालाय.
बँक नेमके किती कर्ज देणार याविषयी एमएमआरडीएची बँकेसोबत बोलणी सुरू असून, येत्या काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय होणार आहे. कर्ज देण्यास बँकेने होकार दर्शविला असून, कर्जाच्या नेमक्या रकमेविषयी बोलणी सुरू आहेत', असे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.