मराठा आरक्षाबाबत आता शेवटचं निवेदन देणार, त्यानंतर काय होईल ते God Knows - उदयनराजे
सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये, त्यांना तातडीनं आरक्षण द्यावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केलीय.
पुण्यात मराठा आंदोलकांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. गेल्या तीस वर्षांत राज्यात सत्तेत असलेल्या कोणत्याच सरकारनं मराठ्यांच्या आरक्षणावर गांभीर्यानं विचार केला नाही. त्य़ातूनच मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आणखी गंभीर झाल्याचं उदयनराजे म्हणाले.
पुण्यासारख्या शहरात 45 टक्के मराठे झोपडपट्टीत राहतात. तर जवळपा 82 टक्के मराठा शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असल्याचंही उदयनराजे म्हणाले