भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील काही क्षणचित्रे

शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 93 वर्षी निवर्तले. वाजपेयी यांनी राजकारणात आपले अढळपद निर्माण केले, कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य केले. तितक्‍याच सहजतेने त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केली. आपल्या साहित्यिक कारकिर्दीची मोहर उमटवली. त्यांच्या आयुष्यातील काही क्षणचित्रे.

Saam TV Live

ट्रेंडिंग