मोदींकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Narendra Modi, Rahul gandhi, Birthday greetings

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Narendra Modi, Rahul gandhi, Birthday greetings

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना करतो. देशभरातून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून त्यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहेत.

राहुल गांधी हे सध्या भारताबाहेर आहेत. त्यांनी मंगळवारी काही आपल्या आजीसोबत घालविण्यासाठी जात असल्याचे ट्विट करून सांगितले होते.

image_print
Total Views : 160

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड