मराठा समाजाच्या प्रतिनिधींची सरकारशी चर्चेची तयारी

REPRESENTATIONAL IMAGE

मराठा समाजाच्या कोल्हापुरात झालेल्या गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारशी चर्चेची तयारी दाखवलीय. त्‍याचं सरकारकडून स्‍वागतच असल्‍याचं सांगत त्यानुसार या परिषदेत नियुक्त समितीशी मुख्यमंत्री स्वत: येत्या आठवडाभरात चर्चा करतील, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जळगावात दिली. मराठा आरक्षणाबाबत सरकार अत्यंत गंभीर आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्‍याचं त्‍यांनी यावेळी सांगितलं.

image_print
Total Views : 127

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड