संभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात गुपित चर्चा

संभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात गुपित चर्चा

कोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली. मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी भिडे यांनी भेट घेतली.

भिडे आणि मंत्री पाटील यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमागचे कारण समजू शकले नाही. या दोघांनीही त्याबाबत बोलण्यास नकार दिला. दरम्यान भिडे यांचा लक्षतीर्थ वसाहत येथे रविवारी ९ डिसेंबरला कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी ते आज कोल्हापूरात आले असल्याचे समजते. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sambhaji Bhide meets Chandrakant Patil in Kolhapur

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com