सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

rsz_suicide

सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या घटनेने सोलापूर महापालिका तसंच शहरात एकच खळबळ उडालीये. संजय ज्ञानोबा व्हटकर अस आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून ते आरोग्य विभागातील फार्मासिस्ट होते. दरम्यान संजय व्हटकर यांनी आत्महत्या करण्यापुर्वी चिट्टी लिहून ठेवल्यानं या प्रकरणाला एक वेगळ वळण लागलंय. या चिट्टीत त्याने उपयुक्त अभिजित हराळे, सफाई अधीक्षक आराध्ये, सेवानिवृत्त राजू सावंत यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहून ठेवल्याने मयत संजय च्या पत्नी उषाने या तीन डीआजी माजी अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार दाखल केलीये. तर याप्रकरणी पोलिसांनी योग्य तपस करावा याच याबरोबर पालिका आयुक्तनी तातडीने या अधिकारी वर कारवाई करावी अन्यथा कामगार सांगताना काम बंद आंदोलन चे हत्यार उपासमार असल्याचा इशारा कामगार संघटनेने दिलाय.

image_print
Total Views : 209

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड