स्मितल मंडलिकची दमदार आगेकूच

स्मितल मंडलिकची दमदार आगेकूच

पुणे - स्कूलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेत लोकसेवा प्रशालेच्या स्मितल मंडलिक आणि एसपीएमच्या मधुरा पटवर्धन यांनी मुलींच्या १४ वर्षे वयोगटातून आपली आगेकूच कायम राखली. 

मॉडर्न क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीच्या लढतीत स्मितलने ज्ञानप्रबोधिनी निगडीच्या अस्मितचा शेडगे हिचे आव्हान कडव्या झुंजीनंतर ११-१५, १५-१०, १५-५ असे परतवून लावले. मधुराने सिंबायोसिसच्या रिद्धि पुडके हिचा १५-११, १९-२१, १५-११ असा पराभव केला. 

निकाल -
१० ते १२ वर्षे मुले
 एकेरी (चौथी फेरी) - आदित्य देशमुख (एरिन नगरवाला प्रशाला,  कल्याणीनगर) वि.वि. प्रथमेश सुभेदार (सिंहगड स्प्रिंग डेल, आंबेगाव) १५-५, २०-२१, १५-१२, कृष्णा बोरा (बिशप्स प्रशाला, कॅम्प) वि. वि. ओम होजगे (डीईएस सेंकडरी प्रशाला) १७-१५, ७-१५, १५-८, अथर्व सागर (विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती) वि. वि. आर्यन अय्यर (विद्या व्हॅली स्कूल, सूस गांव) १५-१०, १४-१६, २१-२० मुली - संजना आंबेकर (विखे पाटील प्रशाला, सेनापती बापट रोड) वि. वि. रिया भालेराव (सेवासदन इंग्लिश माध्यम स्कूल) १५-४, १५-६, आदिती ओझा (सेंट उर्सुला प्रशाला) वि. वि. दीप्ती भागवतुला (केंद्रिय विद्यालय, गणेशखिंड) १५-१३, १५-१०, शर्व बेद्रे (भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदीर) वि. वि. आर्य करंबळेकर (सेवासदन) १५-११, १५-९, राशी धमंगे (हचिंग्ज प्रशाला) वि. वि. तानिया शर्मा (अनंतराव कुलकर्णी इंग्लिश माध्यम स्कूल, नारायणगांव) १५-३, १५-३

१२ ते १४ वर्षे मुली (एकेरी - पाचवी फेरी) स्मितल मंडलिक (लोकसेवा स्कूल, पाषाण) वि. वि. अस्मिता शेडगे (ज्ञानप्रबोधिनी नवनगर गिडी) ११-१५, १५-१०, १५-५, मधुरा पटवर्धन (एसपीएम) वि. वि. रिद्धि पुडके (सिंबायोसिस प्रशाला, प्रभात रोड) १५-११, १९-२१, १५-११, मनस्वी बोरा (सिंबायोसिस प्रशाला, प्रभात रोड) वि. वि. साक्षी गंधे (एमईएस बालशिक्षण मंदिर, कोथरुड) १५-२, १५-५, रिया हब्बू (लेक्‍सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, कल्याणीनगर) वि. वि. जिया शेट्टी (पवार पब्लिक स्कूल, हडपसर) १५-३, १५-४
 

१४ ते १६ वर्षे मुले (एकेरी - पाचवी फेरी) - नेहा जाजू (डॉ. कलमाडी प्रशाला) वि. वि. साक्षी बेहरे (राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशाला, पिरंगुट) १५-३, १५-६, ईशिता चाफेकर (कलमाडी प्रशाला, एरंडवणे) वि. वि. रिया पाटील (बारत चिल्ड्रेन्स ॲकॅडमी, वालचंदनगर) १५-८, १५-६, केसर कोगटा (बिश्‍पस को-एड प्रशाला, उंड्री) वि. वि. खुशी वैजे (एमआयटी प्रशाला, कोथरुड) १५-७, १५-५, स्वामिनी राऊत (भारती विद्यापीठ इंग्लिश माध्यम प्रशाला, एरंडवणे) वि. वि. अर्षिया सिंग (विखे पाटील स्कूल, लोहगांव) १५-७, १५-४.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com