एक्स्क्लुझिव्ह

बुलडाण्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर मोठाल्या भेगा पडलेल्या पाहायला मिळतायत. बुलडाण्याच्या मलकापूर तालुक्यातल्या रावळगाव शिवारात हे दृश्य पाहायला मिळतंय. जमिनीचे जणू दोन...
मुंबई : खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटले, असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटून आतापर्यंत 19 जणांचा...
मुंबईत गेले काही दिवस धुवाधार पाऊस कोसळतोय, धुवाधार पावसामुळे मुंबईची कायमच तुंबई झालेली आपल्याला पाहायला मिळालीये. मात्र मुंबईत साठलेलं हे पाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ...
उसळीत चिकनचा तुकडा सापडल्यानंतर आता अशुद्ध आणि दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना त्रास सुरू झालाय. अधिकारी, कर्मचाऱ्यांना उलटी, जुलाबाचा त्रास होतोय. तब्बल 100...
लाल लिची पाहिली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण, याच लाल लिचीनं बिहारमधल्या 100 निष्पाप मुलांचा जीव घेतलाय. पोटच्या गोळ्याची झालेली अवस्था पाहून, आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंचा...
आपल्या पहिल्या कार्यकाळात विरोधकांना कस्पटासमान लेखणाऱ्या प्रधानसेवकांनी दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्षाला सन्मानाची वागणूक देण्याचे संकेत दिले आहेत. पावसाळी...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन...
लोकसभा विवाद्नुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावलाय. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आपल्या भाषणातून टार्गेट करतायत....
Link : https://youtu.be/lQmdU7BPbHg मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्ही ला EXCLUSIVE मुलाखत दिली.. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर...

Saam TV Live